शिवाजी भानुदास कर्डीले


शिवाजी भानुदास कर्डीले[] (English: Shivaji Kardile)हे २००९ मध्ये भारतीय जनता पार्टीकडून उभे होते त्यांनी ५७.३८० मतं मिळवुन विजय मिळवला. २०१४ला ही ९१.४५४ मतांनी विजय मिळवलानी.त्यानी आपला दुधाचा व्यवसाय सुरू केला. काही काळ गावचे संरपंच होते. त्यानंतर अपक्ष म्हणून आमदरकी साठी उभे राहिले आणि निवडूनही आले. जमिनीचे व्यवहार, बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याचा पुरवठा आणि हॉटेल उद्योग यामुळे त्यांचे नाव संपूर्ण जिल्ह्यात झाले.२०१४ च्या निवडणुकीत कर्डिले यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुरीत जाहीर सभा घेतली होती.२०१९ निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागते.

शिवाजी भानुदास कर्डीले
शिवाजी भानुदास कर्डीले

माजी-आमदार
कार्यकाळ
इ.स. २००९ – इ.स. २०१९
मतदारसंघ राहुरी विधानसभा मतदारसंघ
कार्यकाळ
इ.स. २००९ – इ.स. २०१४
कार्यकाळ
इ.स. २०१४ – इ.स. २०१९

राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
अपत्ये अक्षय कर्डीले
निवास अहमदनगर
धर्म मराठा
सही शिवाजी भानुदास कर्डीलेयांची सही

कार्यकाल

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "कोण हे शिवाजी कर्डिले?". Loksatta. 2019-10-16 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन
  1. ^ "शेतकऱ्याचा शॉक लागून मृत्यू झाल्याने शिवाजी कर्डीले आक्रमक". 2024-07-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2024-07-11 रोजी पाहिले.
  2. ^ "Kardile Shivaji Bhanudas(Bharatiya Janata Party(BJP)):Constituency- RAHURI(AHMEDNAGAR) - Affidavit Information of Candidate:". myneta.info. 2019-10-16 रोजी पाहिले.