कैलास घाडगे पाटील मराठी राजकारणी आहेत. हे उस्मानाबाद मतदारसंघातून शिवसेनेकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.

कैलास घाडगे पाटील
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विद्यमान
पदग्रहण
२०१९