वाशिम विधानसभा मतदारसंघ

वाशिम विधानसभा मतदारसंघ - ३४ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, वाशिम मतदारसंघात वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर आणि वाशिम ह्या दोन तालुक्यांचा समावेश होतो. वाशिम हा विधानसभा मतदारसंघ यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती - SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[]

भारतीय जनता पक्षाचे लखन सहदेव मलिक हे वाशिम विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती

संपादन

वाशिम विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :

  • वाशिम तालुका
  • मंगरुळपीर तालुका

वाशिम मतदारसंघातून निवडून आलेले आमदार

संपादन
वर्ष आमदार पक्ष
मध्य प्रदेश राज्य (१९५२-१९५६)
१९५२[n १] शंकर सदाशिव कुलकर्णी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
मारोती काशीराम कैराडे
बॉम्बे राज्य (१९५६-१९६०)
१९५७[n १] रामभाऊ चिंकाजी साळवे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
जयसिंह दिनकर राजूरकर
महाराष्ट्र राज्य (१९६० पासून)
१९६२ राम गोपाळ झनक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९६७ एम.एम. खिराडे
१९७२ भीम महादेव काटके भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (रिक्वझिश्निस्ट)
१९७८ भाऊराव नागोराव वानखेडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१९८० रामेश्वर प्रभाती धेंडुले
१९८५ भीम हैबती कांबळे
१९९० लखन सहदेव मलिक भारतीय जनता पक्ष
१९९५ पुरुषोत्तम नामदेव राजगुरु
१९९९ प्रा. यादवराव पुंजाजी शिर्के
२००४ सुरेश भिवाजी इंगळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२००९ लखन सहदेव मलिक भारतीय जनता पक्ष
२०१४
२०१९
२०२४ निकाल २३ नोव्हेंबर २०२४ रोजी

निवडणूक निकाल

संपादन

२०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

संपादन
२०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : वाशिम विधानसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
महाराष्ट्र नवनिर्माण सेना गजानन निवृत्ती वैरागडे
भारतीय जनता पक्ष श्याम रामचरण खोडे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सिद्धार्थ आकारामजी देवळे
बहुजन समाज पक्ष सुवर्णा सागर कोकास
पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) उत्तम ओंकार इंगोले
बहुजन भारत पक्ष जगदीश लक्ष्मण मानवतकर
वंचित बहुजन आघाडी मेघा किरण डोंगरे
हिंदराष्ट्र संघ विठ्ठल एकनाथ राजगुरु
अपक्ष अजय गोपाळ परसे
अपक्ष राजरत्न अशोक आंबेडकर
अपक्ष ज्योती रमेश दाभाडे
अपक्ष नागेश किसनराव घोपे
अपक्ष प्रमोद उद्धव हनवते
अपक्ष मदन रामेत पवार
अपक्ष मनोज मोतीराम खडसे
अपक्ष रत्नमाला सुदाम इंगोले
अपक्ष विनोद पंजाबराव नंदागवळी
अपक्ष शशीकांत यशवंत पेंढारकर
अपक्ष सुभाष खंडू पट्टेबहाद्दूर
अपक्ष सुरेश शंकर मोरे
अपक्ष संजय सखाराम ढळे
अपक्ष संजु आधार वाडे
नोटा
बहुमत
झालेले मतदान
नोंदणीकृत मतदार
उलटफेर

विजयी

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. रोजी मूळ पानापासून संग्रहित2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).

नोंदी

संपादन
  1. ^ a b द्विसदस्यीय जागा.

बाह्य दुवे

संपादन