यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्रातील एक लोकसभा मतदारसंघ आहे.

यवतमाळ-वाशिम हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या यवतमाळ जिल्ह्यामधील ४ व वाशिम जिल्ह्यामधील २ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. हा मतदारसंघ २००८ साली निर्माण करण्यात आला.

विधानसभा मतदारसंघ

संपादन
वाशिम जिल्हा
यवतमाळ जिल्हा

खासदार

संपादन
लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२
तिसरी लोकसभा १९६२-६७
चौथी लोकसभा १९६७-७१
पाचवी लोकसभा १९७१-७७
सहावी लोकसभा १९७७-८०
सातवी लोकसभा १९८०-८४
आठवी लोकसभा १९८४-८९
नववी लोकसभा १९८९-९१
दहावी लोकसभा १९९१-९६
अकरावी लोकसभा १९९६-९८
बारावी लोकसभा १९९८-९९
तेरावी लोकसभा १९९९-२००४
चौदावी लोकसभा २००४-२००९
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ भावना गवळी पाटील शिवसेना
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ भावना गवळी पाटील शिवसेना
सतरावी लोकसभा २०१९-२०२४ भावना गवळी पाटील शिवसेना
अठरावी लोकसभा २०२४-

निवडणूक निकाल

संपादन

२०२४ लोकसभा निवडणुका

संपादन
२०२४ लोकसभा निवडणुक : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
शिवसेना राजश्री हेमंत पाटील
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संजय उत्तमराव देशमुख
बहुजन समाज पक्ष हरिसिंग नसरु राठोड
सम्नाक जनता पक्ष अनिल जयराम राठोड
हिंदराष्ट्र संघ अमोल कोमावर
पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (लोकशाही) ओमकार उत्तम इंगोले
सन्मान राजकीय पक्ष धरम दिलीपसिंह ठाकूर
अपक्ष डॉ. अर्जुनकुमार सिताराम राठोड
अपक्ष प्रा. किसन रामराव अम्बुरे
अपक्ष गोकुळ प्रेमदास चव्हाण
अपक्ष दिक्षांत नामदेवराव सवाईकर
अपक्ष नूर अली महेबूब अली शाह
अपक्ष मनोज महादेवराव गेदाम
अपक्ष रामदास बाजीराव घोदाम
अपक्ष विनोद पंजाबराव नंदगवळी
अपक्ष संगिता दिनेश चव्हाण
अपक्ष संदीप संपत शिंदे
नोटा ‌−
बहुमत
झालेले मतदान
प्राप्त/कायम उलटफेर

२००९ लोकसभा निवडणुका

संपादन
सामान्य मतदान २००९: यवतमाळ-वाशिम
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेना भावना गवळी पाटील ३,८४,४४३ ४५.७६
काँग्रेस हरीसिंह राठोड ३,२७,४९२ ३८.९८
बसपा दिलीप येडतकर ६२,७८१ ७.४७
प्रबुद्ध रिपब्लिकन पक्ष उत्तम कांबळे ८,१९२ ०.९८
आसाम युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट मनियर युनुस महमुद झह्मी ७,४१२ ०.८८
अपक्ष पुरुषोत्तम भाज्गवारे ६,१२६ ०.७३
भारिप बहुजन महासंघ कुरेशी मेहबुब फत्तु ४,५०६ ०.५४
अपक्ष मनोज पाटील ३,५८३ ०.४३
अपक्ष रमेश पवार ३,३११ ०.३९
अपक्ष नंदकिशोर ठाकरे ३,२९२ ०.३९
अपक्ष ललितराय मुखडे ३,०६२ ०.३६
अपक्ष मोहम्मद इनमुर्‍अहिम २,७५१ ०.३३
अपक्ष सुरेश तरल २,५७६ ०.३१
अपक्ष मधुकर गोराटे २,३१४ ०.२८
बहुमत ५६,९५१ ६.७८
मतदान ८,४०,०६४
शिवसेना पक्षाने विजय राखला बदलाव

[]

२०१४ लोकसभा निवडणुका

संपादन
२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेना भावना गवळी पाटील
काँग्रेस शिवाजीराव मोघे
आम आदमी पार्टी नरेश राठोड
बहुमत
मतदान

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ". 2009-05-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-06-18 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन