कारंजा विधानसभा मतदारसंघ

कारंजा विधानसभा मतदारसंघ - ३५ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, कारंजा मतदारसंघात वाशिम जिल्ह्यातील कारंजा आणि मनोरा ह्या दोन तालुक्यांचा समावेश होतो. कारंजा हा विधानसभा मतदारसंघ यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१]

भारतीय जनता पक्षाचे राजेंद्र पाटणी हे कारंजा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[२]

कारंजा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार

संपादन
वर्ष आमदार[३] पक्ष
२०१९ राजेंद्र सुखानंद पटणी भारतीय जनता पक्ष
२०१४ राजेंद्र सुखानंद पटणी भारतीय जनता पक्ष
२००९ प्रकाश उत्तमराव डहाके राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

निवडणूक निकाल

संपादन

विजयी

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. रोजी मूळ पानापासून संग्रहित2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  3. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे

संपादन