लखन सहदेव मलिक मराठी राजकारणी आहेत. हे वाशिम मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून बाराव्या, तेराव्या आणि महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.

लखन सहदेव मलिक
विद्यमान
पदग्रहण
२००९
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
वाशिम विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१९

राजकीय पक्ष भाजप