जितेंद्र आव्हाड
महाराष्ट्रातील भारतीय राजकारणी
जितेंद्र सतीश आव्हाड हे एक भारतीय राजकारणी असून महाराष्ट्राचे गृहनिर्माण विभागाचेकॅबिनेट मंत्री होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातून ते तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत.[२]
जितेंद्र आव्हाड | |
राज्यपाल | रमेश बैस |
---|---|
विद्यमान | |
पदग्रहण २००९ | |
मतदारसंघ | मुंब्रा-कळवा |
कार्यकाळ २००२ – २००९ | |
जन्म | ५ ऑगस्ट १९६३[१] नाशिक, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
राजकीय पक्ष | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष |
वडील | सतीश आव्हाड |
पत्नी | ऋता आव्हाड |
अपत्ये | १ मुलगी |
शिक्षण | बी.ए., मास्टर ऑफ लेबर स्टडीज (एमएलएस), पीएच.डी. |
व्यवसाय | समाजकारण व राजकारण |
धंदा | शेती व व्यापार |
पदे भूषवली
संपादन- २००९ : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९ वर निवडून आले. [३]
- २०१४ : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४ वर निवडून आले.[४]
- २०१४ : वैद्यकीय शिक्षण मंत्री. [५]
- २०१९ : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ वर निवडून आले.[६]
संदर्भ
संपादन- ^ "शेतकऱ्यांना लाखमोलाचा दिलासा" (PDF). dgipr.maharashtra.gov.in. p. १७. ३ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
- ^ "`चाळीतलं बालपण ते गृहनिर्माण मंत्री पद`". झी न्यूझ. ३ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
- ^ "Maharashtra Assembly Election Results in 2009". भारतीय निवडणूक आयोग. 2022-03-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
- ^ "महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल". लोकसत्ता. ३ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
- ^ "जितेंद्र आव्हाड यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश". लोकसत्ता. ४ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
- ^ "कळवा-मुंब्रा विधानसभेत जितेंद्र आव्हाड विजयी". झी न्यूझ. ३ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.