योगेश अमृतलाल सागर मराठी राजकारणी आहेत. हे चारकोप मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.

योगेश अमृतलाल सागर
विद्यमान
पदग्रहण
२००९
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
चारकोप विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२००९

राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष