सावनेर विधानसभा मतदारसंघ

सावनेर विधानसभा मतदारसंघ - ४९ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, सावनेर मतदारसंघात नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर आणि सावनेर या दोन तालुक्यांचा समावेश होतो. सावनेर हा विधानसभा मतदारसंघ रामटेक लोकसभा मतदारसंघात मोडतो.[]

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सुनील छत्रपाल केदार हे सावनेर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती

संपादन

सावनेर विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :

  • सावनेर तालुका
  • कळमेश्वर तालुका

सावनेर मतदारसंघातून निवडून आलेले आमदार

संपादन
वर्ष आमदार पक्ष
मध्य प्रदेश राज्य (१९५२-१९५६)
१९५२ नरेंद्र महिपती तिडके भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बॉम्बे राज्य (१९५६-१९६०)
१९५७ मोहम्मद अब्दुल्लाह खान पठाण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
महाराष्ट्र राज्य (१९६० पासून)
१९६२ नरेंद्र महिपती तिडके भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९६७
१९७२ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (रिक्वझिश्निस्ट)
१९७८ रामजी चिमण नाईक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१९८०
१९८५ रणजित अरविंद देशमुख
१९९०
१९९५ सुनील छत्रपाल केदार अपक्ष
१९९९ देवराव विठ्ठल असोले भारतीय जनता पक्ष
२००४ सुनील छत्रपाल केदार अपक्ष
२००९ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१४
२०१९
२०२४ निकाल २३ नोव्हेंबर २०२४ रोजी

निवडणूक निकाल

संपादन

विजयी

संपादन

बाह्य दुवे

संपादन
  • "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर सावनेर विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २२ जुलै, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

संदर्भ

संपादन
  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. रोजी मूळ पानापासून संग्रहित2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).