अचलपूर विधानसभा मतदारसंघ

अचलपूर विधानसभा मतदारसंघ - ४२ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, अचलपूर मतदारसंघात अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुका आणि अचलपूर तालुक्यातील शिराजगांव कसबा, अचलपूर ही महसूल मंडळे आणि अचलपूर (न.पा.) या क्षेत्राचा समावेश होतो. अचलपूर हा विधानसभा मतदारसंघ अमरावती लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१]

प्रहार जनशक्ती पक्ष पक्षाचे बच्चू बाबाराव कडू हे अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[२]

आमदार

संपादन
वर्ष आमदार[३] पक्ष
२०१९ बच्चू ऊर्फ ओमप्रकाश बाबाराव कडू प्रहार जनशक्ती पक्ष
२०१४ बच्चू ऊर्फ ओमप्रकाश बाबाराव कडू अपक्ष
२००९ बच्चू ऊर्फ ओमप्रकाश बाबाराव कडू अपक्ष

निवडणूक निकाल

संपादन

विजयी

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. रोजी मूळ पानापासून संग्रहित2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  3. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे

संपादन