चिमूर विधानसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.

चिमूर विधानसभा मतदारसंघ - ७४ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, चिमूर मतदारसंघात चंद्रपूर जिल्ह्यातील १. चिमूर आणि २. नागभीड ही तालुके आणि ३. ब्रह्मपुरी तालुक्यातील अहेर नवरगांव महसूल मंडळ यांचा समावेश होतो. चिमूर हा विधानसभा मतदारसंघ गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[][]

भारतीय जनता पक्षाचे पक्षाचे किर्तीकुमार ऊर्फ बंटी जितेश भांगडिया हे चिमूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती

संपादन

चिमूर विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :

  • चिमूर तालुका
  • नागभीड तालुका
  • ब्रह्मपुरी तालुका : अहेर नवरगांव महसूल मंडळ

चिमूर मतदारसंघातून निवडून आलेले आमदार

संपादन
वर्ष आमदार पक्ष
१९६२ पूर्वी: ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघाचा भाग
१९६२ मारुतीराव दामोदर तुमपल्लीवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९६७
१९७२ मोतीराम बिरजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (रिक्वझिश्निस्ट)
१९७८ अडकुजी शिवाजी सोनवणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१९८० यशोधरा भागीरथ बजाज
१९८५ भुजंग मुकुंद बगडे
१९९० बाबुराव जसुजी वाघमारे
१९९५ डॉ. रमेशकुमार बापुराव गजबे अपक्ष
१९९९ अविनाश मनोहर वारजुरकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२००४ विजय नामदेवराव वडेट्टीवार शिवसेना
२००६ ^ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२००९
२०१४ बंटी जितेश भांगडिया भारतीय जनता पक्ष
२०१९
२०२४ निकाल २३ नोव्हेंबर २०२४ रोजी
  • ^ - पोट-निवडणूक

निवडणूक निकाल

संपादन

बाह्य दुवे

संपादन
  • "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर चिमूर विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २१ जुलै २०१३ रोजी पाहिले.
  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).