चांदिवली विधानसभा मतदारसंघ
हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.
चांदिवली विधानसभा मतदारसंघ - १६८ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, चांदिवली मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनगणना वॉर्ड क्र. १९७८ मधील इन्युमरेशन ब्लॉक ५५ ते ६१, ६४ ते ६९, ७३ ते ७८, १२६ ते १३८, १६४ ते ३५२, ३९४ ते ४०५, ४२२ ते ५७३, ५८० ते ६८९, ७०७ ते ८३१ आणि जनगणना वॉर्ड क्र. २३८४ मधील इन्युमरेशन ब्लॉक १५५ ते ३०२ यांचा समावेश होतो. चांदिवली हा विधानसभा मतदारसंघ मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
शिवसेनेचे दिलीप भाऊसाहेब लांडे हे चांदिवली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
संपादनवर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | दिलीप भाऊसाहेब लांडे | शिवसेना | |
२०१४ | खान मोहम्मद. आरिफ (नसीम) | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | |
२००९ | खान मोहम्मद. आरिफ (नसीम) | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
निवडणूक निकाल
संपादनमहाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
चांदिवली | ||
उमेदवार | पक्ष | मत |
मोहम्मद आरिफ खान | काँग्रेस | ८२६१६ |
दिलीप भाऊसाहेब लांडे | मनसे | ४८९०१ |
चित्रा सोमनाथ सांगळे | शिवसेना | २२,७८२ |
सहदेव शंकर कटके | रिपाई (आ) | २१७५ |
तानाजी सदाशिव तांबरे | बसपा | १२९६ |
शाह लतिफ दिम मोहम्मद | अपक्ष | १०६९ |
जाहिद अली कुरेशी | Peace Party | ६४८ |
मोहम्मद याह्या सिद्दिकी | अपक्ष | ४७७ |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".