आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट मैदानांची यादी

पुरूष आंतरराष्ट्रीय एकदिवसीय

संपादन

सदर यादी ही कालक्रमानुसार आहे

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मैदाने
क्र. देश शहर मैदानाचे नाव पहिला सामना
  ऑस्ट्रेलिया मेलबर्न मेलबर्न क्रिकेट मैदान ५ जानेवारी १९७१
  इंग्लंड मॅंचेस्टर ओल्ड ट्रॅफर्ड २४ ऑगस्ट १९७२
  इंग्लंड लंडन लॉर्ड्स २६ ऑगस्ट १९७२
  इंग्लंड बर्मिंगहॅम एजबॅस्टन २८ ऑगस्ट १९७२
  न्यूझीलंड क्राइस्टचर्च लॅंसेस्टर पार्क ११ फेब्रुवारी १९७३
  वेल्स स्वॉन्झी सेंट हेलेन्स रग्बी आणि क्रिकेट मैदान २० जुलै १९७३
  इंग्लंड लीड्स हेडिंग्ले ५ सप्टेंबर १९७३
  इंग्लंड लंडन द ओव्हल ७ सप्टेंबर १९७३
  न्यूझीलंड ड्युनेडिन कॅरिसब्रुक्स ३० मार्च १९७४
१०   इंग्लंड नॉटिंगहॅम ट्रेंट ब्रिज ३ सप्टेंबर १९७४
११   न्यूझीलंड वेलिंग्टन बेसिन रिझर्व ९ मार्च १९७५
१२   ऑस्ट्रेलिया ॲडलेड ॲडलेड ओव्हल २० डिसेंबर १९७५
१३   न्यूझीलंड ऑकलंड इडन पार्क २२ फेब्रुवारी १९७६
१४   इंग्लंड स्कारबोरो उत्तर मरीन रोड मैदान २६ ऑगस्ट १९७६
१५   पाकिस्तान सियालकोट जिन्ना स्टेडियम १६ ऑक्टोबर १९७६
१६   गयाना अल्बियन अल्बियन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स १६ मार्च १९७७
१७   पाकिस्तान साहिवाल झफर अली स्टेडियम २३ डिसेंबर १९७७
१८   पाकिस्तान लाहोर गद्दाफी स्टेडियम १३ जानेवारी १९७८
१९   अँटिगा आणि बार्बुडा अँटिगा अँटिगा रिक्रिएशन मैदान २२ फेब्रुवारी १९७८
२०   सेंट लुसिया सेंट लुसिया मिंडू फिलिप मैदान १२ एप्रिल १९७८
२१   पाकिस्तान क्वेट्टा अयुब नॅशनल स्टेडियम १ ऑक्टोबर १९७८
२२   ऑस्ट्रेलिया सिडनी सिडनी क्रिकेट मैदान १३ जानेवारी १९७९
२३   ऑस्ट्रेलिया ब्रिस्बेन द गॅब्बा २३ डिसेंबर १९७९
२४   पाकिस्तान कराची नॅशनल स्टेडियम २१ नोव्हेंबर १९८०
२५   ऑस्ट्रेलिया पर्थ वाका मैदान ९ डिसेंबर १९८०
२६   सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स किंग्सटाउन अर्नोस वेल मैदान ४ फेब्रुवारी १९८१
२७   न्यूझीलंड हॅमिल्टन सेडन पार्क १५ फेब्रुवारी १९८१
२८   भारत अहमदाबाद सरदार वल्लभभाई पटेल मैदान २५ नोव्हेंबर १९८१
२९   भारत जालंदर गांधी मैदान २० डिसेंबर १९८१
३०   भारत कटक बाराबती स्टेडियम २७ जानेवारी १९८२
३१   श्रीलंका कोलंबो सिंहलीज क्रिकेट मैदान १३ फेब्रुवारी १९८२
३२   भारत अमृतसर गांधी क्रीडा संकुल मैदान १२ सप्टेंबर १९८२
३३   भारत दिल्ली फिरोजशाह कोटला मैदान १५ सप्टेंबर १९८२
३४   पाकिस्तान हैदराबाद नियाझ स्टेडियम २० सप्टेंबर १९८२
३५   भारत बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम २६ सप्टेंबर १९८२
३६   पाकिस्तान गुजराणवाला जिन्ना स्टेडियम ३ डिसेंबर १९८२
३७   पाकिस्तान मुलतान इब्न-ए-कासीम बाग स्टेडियम १७ डिसेंबर १९८२
३८   त्रिनिदाद आणि टोबॅगो पोर्ट ऑफ स्पेन क्वीन्स पार्क ओव्हल ९ मार्च १९८३
३९   न्यूझीलंड नेपियर मॅकलीन पार्क १९ मार्च १९८३
४०   ग्रेनेडा ग्रेनेडा क्वीन्स पार्क, ग्रेनेडा ७ एप्रिल १९८३
४१   श्रीलंका कोलंबो पी. सारा ओव्हल १३ एप्रिल १९८३
४२   इंग्लंड टाँटन काउंटी मैदान ११ जून १९८३
४३   इंग्लंड लेस्टर ग्रेस रोड ११ जून १९८३
४४   इंग्लंड ब्रिस्टल काउंटी मैदान १३ जून १९८३
४५   इंग्लंड वूस्टरशायर न्यू रोड १३ जून १९८३
४६   इंग्लंड साउथहँप्टन काउंटी मैदान १६ जून १९८३
४७   इंग्लंड डर्बी काउंटी मैदान १८ जून १९८३
४८   इंग्लंड टर्नब्रिज वेल्स नेविल मैदान १८ जून १९८३
४९   इंग्लंड चेम्सफोर्ड काउंटी मैदान २० जून १९८३
५०   भारत हैदराबाद लाल बहादूर शास्त्री मैदान १० सप्टेंबर १९८३
५१   भारत जयपूर सवाई मानसिंग मैदान २ ऑक्टोबर १९८३
५२   भारत श्रीनगर शेर-ए-काश्मीर मैदान १३ ऑक्टोबर १९८३
५३   भारत बडोदा मोती बाग मैदान ९ नोव्हेंबर १९८३
५४   भारत इंदूर नेहरू स्टेडियम १ डिसेंबर १९८३
५५   भारत जमशेदपूर कीनान स्टेडियम ७ डिसेंबर १९८३
५६   भारत गुवाहाटी नेहरू स्टेडियम १७ डिसेंबर १९८३
५७   श्रीलंका मोराटुवा डि सॉयसा मैदान ३१ मार्च १९८४
५८   संयुक्त अरब अमिराती शारजाह शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम ६ एप्रिल १९८४
५९   जमैका किंग्स्टन सबिना पार्क २६ एप्रिल १९८४
६०   भारत दिल्ली नेहरू स्टेडियम २८ सप्टेंबर १९८४
६१   भारत तिरुवनंतपुरम विद्यापीठ मैदान १ ऑक्टोबर १९८४
६२   भारत अहमदाबाद सरदार पटेल स्टेडियम ५ ऑक्टोबर १९८४
६३   पाकिस्तान पेशावर अरबाब नियाझ स्टेडियम २ नोव्हेंबर १९८४
६४   पाकिस्तान फैसलाबाद इक्बाल स्टेडियम २३ नोव्हेंबर १९८४
६५   भारत पुणे नेहरू स्टेडियम ५ डिसेंबर १९८४
६६   ऑस्ट्रेलिया होबार्ट टास्मानिया क्रिकेट असोसिएशन मैदान १० जानेवारी १९८५
६७   भारत नागपूर विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान २३ जानेवारी १९८५
६८   भारत चंदिगढ सेक्टर १६ स्टेडियम २७ जानेवारी १९८५
६९   बार्बाडोस ब्रिजटाउन केन्सिंग्टन ओव्हल २३ एप्रिल १९८५
७०   पाकिस्तान रावळपिंडी पिंडी क्लब मैदान ४ डिसेंबर १९८५
७१   ऑस्ट्रेलिया होबार्ट उत्तर टास्मानिया क्रिकेट असोसिएशन मैदान ४ फेब्रुवारी १९८६
७२   श्रीलंका कँडी असगिरिया स्टेडियम २ मार्च १९८६
७३   श्रीलंका कोलंबो रणसिंगे प्रेमदासा मैदान ५ मार्च १९८६
७४   भारत राजकोट माधवराव सिंधिया क्रिकेट मैदान ७ ऑक्टोबर १९८६
७५   भारत कानपूर ग्रीन पार्क २४ डिसेंबर १९८६
७६   भारत मुंबई वानखेडे स्टेडियम १७ जानेवारी १९८७
७७   ऑस्ट्रेलिया डेव्हनपोर्ट डेव्हनपोर्ट ओव्हल ३ फेब्रुवारी १९८७
७८   भारत कोलकाता ईडन गार्डन्स १८ फेब्रुवारी १९८७
७९   भारत चेन्नई एम.ए. चिदंबरम स्टेडियम ९ ऑक्टोबर १९८७
८०   ऑस्ट्रेलिया होबार्ट बेलेराइव्ह ओव्हल १२ जानेवारी १९८८
८१   भारत फरिदाबाद नाहर सिंग स्टेडियम १९ जानेवारी १९८८
८२   भारत ग्वाल्हेर कॅप्टन रूप सिंग स्टेडियम २२ जानेवारी १९८८
८३   गयाना जॉर्जटाउन बाउर्डा २० मार्च १९८८
८४   बांगलादेश चितगाव एम.ए. अझीझ स्टेडियम २७ नोव्हेंबर १९८८
८५   बांगलादेश ढाका बंगबंधू नॅशनल स्टेडियम २७ नोव्हेंबर १९८८
८६   भारत विशाखापट्टणम इंदिरा प्रियदर्शिनी स्टेडियम १० डिसेंबर १९८८
८७   भारत मुंबई ब्रेबॉर्न स्टेडियम २३ ऑक्टोबर १९८९
८८   भारत मडगाव फाटोर्डा स्टेडियम २५ ऑक्टोबर १९८९
८९   भारत लखनौ के.डी. सिंग बाबू स्टेडियम २७ ऑक्टोबर १९८९
९०   पाकिस्तान सरगोधा सरगोधा क्रिकेट स्टेडियम १० जानेवारी १९९२
९१   पाकिस्तान रावळपिंडी रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम १९ जानेवारी १९९२
९२   न्यूझीलंड न्यू प्लायमाउथ पुकेकुरा पार्क २३ फेब्रुवारी १९९२
९३   ऑस्ट्रेलिया मॅके रे मिशेल ओव्हल २८ फेब्रुवारी १९९२
९४   ऑस्ट्रेलिया बॅलेराट ईस्टर्न ओव्हल ९ मार्च १९९२
९५   ऑस्ट्रेलिया कॅनबेरा मानुका ओव्हल १० मार्च १९९२
९६   ऑस्ट्रेलिया बेर्री बेर्री ओव्हल १३ मार्च १९९२
९७   ऑस्ट्रेलिया अल्बुरी लॅविंग्टन स्पोर्ट्स क्लब मैदान १८ मार्च १९९२
९८   झिम्बाब्वे हरारे हरारे स्पोर्ट्स क्लब २५ ऑक्टोबर १९९२
९९   झिम्बाब्वे बुलावायो बुलावायो ॲथलेटिक क्लब ३१ ऑक्टोबर १९९२
१००   दक्षिण आफ्रिका केपटाउन न्यूलँड्स क्रिकेट मैदान ७ डिसेंबर १९९२
१०१   दक्षिण आफ्रिका पोर्ट एलिझाबेथ सेंट जॉर्जेस ओव्हल ९ डिसेंबर १९९२
१०२   दक्षिण आफ्रिका सेंच्युरियन सुपरस्पोर्ट्‌स पार्क ११ डिसेंबर १९९२
१०३   दक्षिण आफ्रिका जोहान्सबर्ग वॉन्डरर्स स्टेडियम १३ डिसेंबर १९९२
१०४   दक्षिण आफ्रिका ब्लूमफाँटेन मानगुआंग ओव्हल १५ डिसेंबर १९९२
१०५   दक्षिण आफ्रिका डर्बन किंग्जमेड १७ डिसेंबर १९९२
१०६   दक्षिण आफ्रिका ईस्ट लंडन बफेलो पार्क १९ डिसेंबर १९९२
१०७   भारत पटना मोईन-उल-हक स्टेडियम १५ नोव्हेंबर १९९३
१०८   भारत मोहाली पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान २२ नोव्हेंबर १९९३

महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय

संपादन

सदर यादी ही कालक्रमानुसार आहे

महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मैदाने
क्र. देश शहर मैदानाचे नाव पहिला सामना
  इंग्लंड डॉर्सेट डीन पार्क मैदान २३ जून १९७३
  इंग्लंड होव काउंटी मैदान २३ जून १९७३
  इंग्लंड सेंट अल्बान्स क्लॅरेन्स पार्क २३ जून १९७३
  इंग्लंड ट्रिंग ट्रिंग पार्क क्रिकेट क्लब मैदान ३० जून १९७३
  इंग्लंड चेस्टरफील्ड क्वीन्स पार्क ३० जून १९७३
  इंग्लंड सिटिंगबोर्न गोर कोर्ट ३० जून १९७३
  इंग्लंड लंडन इलिंग क्रिकेट क्लब मैदान ४ जुलै १९७३
  इंग्लंड डार्टफोर्ड हेस्केथ पार्क ७ जुलै १९७३
  इंग्लंड ब्रॅडफोर्ड पार्क ॲव्हेन्यू क्रिकेट मैदान ७ जुलै १९७३
१०   इंग्लंड मिल्टन केन्स मॅनोर फिल्ड ७ जुलै १९७३
११   इंग्लंड यॉर्क यॉर्क क्रिकेट क्लब ११ जुलै १९७३
१२   इंग्लंड एक्झमॉथ द मायेर मैदान १४ जुलै १९७३
१३   इंग्लंड कर्बी मक्सलो इव्हानहो स्टेडियम १४ जुलै १९७३
१४   इंग्लंड केंब्रिज फेनर्स मैदान १४ जुलै १९७३
१५   इंग्लंड इलफोर्ड व्हॅलेन्टाइन्स पार्क १८ जुलै १९७३
१६   इंग्लंड लिव्हरपूल एगबर्थ क्रिकेट मैदान १८ जुलै १९७३
१७   इंग्लंड वूलवरहॅम्प्टन वूलवरहॅम्प्टन क्रिकेट क्लब मैदान २० जुलै १९७३
१८   वेल्स स्वॉन्झी सेंट हेलेन्स रग्बी आणि क्रिकेट मैदान २१ जुलै १९७३
१९   इंग्लंड ईस्टबोर्न द सॅफ्रॉन्स २१ जुलै १९७३
२०   इंग्लंड बर्मिंगहॅम एजबॅस्टन २८ जुलै १९७३
२१   इंग्लंड कॅंटरबरी सेंट लॉरेन्स मैदान १ ऑगस्ट १९७६
२२   इंग्लंड लंडन लॉर्ड्स ४ ऑगस्ट १९७६
२३   इंग्लंड नॉटिंगहॅम ट्रेंट ब्रिज ८ ऑगस्ट १९७६
२४   भारत जमशेदपूर कीनान स्टेडियम १ जानेवारी १९७८
२५   भारत कोलकाता ईडन गार्डन्स १ जानेवारी १९७८
२६   भारत पटना मोईन-उल-हक स्टेडियम ५ जानेवारी १९७८
२७   भारत हैदराबाद लाल बहादूर शास्त्री मैदान ८ जानेवारी १९७८
२८   इंग्लंड टेडिंग्टन लेन्सबरी क्रीडा मैदान ६ जून १९७९
२९   इंग्लंड शिरेक्स स्टीटली कंपनी मैदान ७ जुलै १९७९
३०   न्यूझीलंड ऑकलंड इडन पार्क क्र.२ १० जानेवारी १९८२
३१   न्यूझीलंड ऑकलंड कॉर्नवॉल पार्क १० जानेवारी १९८२
३२   न्यूझीलंड हॅमिल्टन सेडन पार्क १४ जानेवारी १९८२
३३   न्यूझीलंड न्यू प्लायमाउथ पुकेकुरा पार्क १६ जानेवारी १९८२
३४   न्यूझीलंड नेपियर मॅकलीन पार्क १७ जानेवारी १९८२
३५   न्यूझीलंड पामेस्टन नॉर्थ फिट्सहर्बर्ट पार्क २० जानेवारी १९८२
३६   न्यूझीलंड वांगानुई कुक्स गार्डन २० जानेवारी १९८२
३७   न्यूझीलंड वेलिंग्टन बेसिन रिझर्व २३ जानेवारी १९८२
३८   न्यूझीलंड लोवर हट हट रिक्रिएशन मैदान २८ जानेवारी १९८२
३९   न्यूझीलंड ड्युनेडिन लोगन पार्क ३० जानेवारी १९८२
४०   न्यूझीलंड नेल्सन ट्राफ्लगार पार्क ३१ जानेवारी १९८२
४१   न्यूझीलंड क्राइस्टचर्च क्राइस्ट कॉलेज २ फेब्रुवारी १९८२
४२   न्यूझीलंड क्राइस्टचर्च कँटरबरी विद्यापीठ मैदान २ फेब्रुवारी १९८२
४३   न्यूझीलंड रंगीओरा डडली पार्क ६ फेब्रुवारी १९८२
४४   न्यूझीलंड क्राइस्टचर्च लॅंसेस्टर पार्क ७ फेब्रुवारी १९८२
४५   भारत फरिदाबाद स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मैदान १९ जानेवारी १९८४
४६   भारत जयपूर सवाई मानसिंग मैदान २५ जानेवारी १९८४
४७   भारत पुणे नेहरू स्टेडियम ८ फेब्रुवारी १९८४
४८   भारत मद्रास एम.ए. चिदंबरम स्टेडियम २३ फेब्रुवारी १९८४
४९   इंग्लंड हॅस्टींग्स सेंट्रल रिक्रिएशन मैदान २४ जून १९८४
५०   इंग्लंड लेस्टर ग्रेस रोड ३० जून १९८४
५१   इंग्लंड ब्रिस्टल काउंटी मैदान २१ जुलै १९८४
५२   नेदरलँड्स हार्लेम स्पोर्टपार्क कोनिंकलिजेके एचएफसी ८ ऑगस्ट १९८४
५३   ऑस्ट्रेलिया मेलबर्न दक्षिण मेलबर्न क्रिकेट मैदान ३१ जानेवारी १९८५
५४   ऑस्ट्रेलिया मेलबर्न अबरफिल्डी पार्क २ फेब्रुवारी १९८५
५५   भारत दिल्ली फिरोजशाह कोटला ११ फेब्रुवारी १९८५
५६   भारत इंदूर नेहरू स्टेडियम २१ फेब्रुवारी १९८५
५७   भारत जम्मू मौलाना आझाद स्टेडियम २४ मार्च १९८५
५८   इंग्लंड लंडन इंडियन जिमखाना क्रिकेट क्लब मैदान २६ जुलै १९८६
५९   इंग्लंड बँडस्टँड रिक्रिएशन मैदान २७ जुलै १९८६
६०   ऑस्ट्रेलिया पर्थ विलेटन स्पोर्ट्स क्लब क्र.१ १८ जानेवारी १९८७
६१   ऑस्ट्रेलिया पर्थ रोझेली पार्क २१ जानेवारी १९८७
६२   उत्तर आयर्लंड बेलफास्ट ओर्मियु क्रिकेट स्टेडियम २८ जून १९८७
६३   आयर्लंड डब्लिन कॉलेज पार्क १ जुलै १९८७
६४   न्यूझीलंड ऑकलंड इडन पार्क २० जानेवारी १९८८
६५   ऑस्ट्रेलिया पर्थ विलेटन स्पोर्ट्स क्लब क्र.२ २९ नोव्हेंबर १९८८
६६   ऑस्ट्रेलिया सिडनी नॉर्थ सिडनी ओव्हल ३ डिसेंबर १९८८
६७   ऑस्ट्रेलिया सिडनी नॉर्थ सिडनी ओव्हल क्र.२ ४ डिसेंबर १९८८
६८   ऑस्ट्रेलिया कॅनबेरा मानुका ओव्हल ७ डिसेंबर १९८८
६९   ऑस्ट्रेलिया मेलबर्न कॅरे ग्रामर क्र.१ ९ डिसेंबर १९८८
७०   ऑस्ट्रेलिया मेलबर्न अल्बर्ट क्रिकेट मैदान १० डिसेंबर १९८८
७१   ऑस्ट्रेलिया मेलबर्न रिचमंड क्रिकेट मैदान ११ डिसेंबर १९८८
७२   ऑस्ट्रेलिया मेलबर्न कॅरे ग्रामर क्र.२ १३ डिसेंबर १९८८
७३   ऑस्ट्रेलिया मेलबर्न मेलबर्न क्रिकेट मैदान १८ डिसेंबर १९८८
७४   डेन्मार्क नायकाबिंग मोर्स नायकाबिंग मोर्स क्रिकेट क्लब मैदान १९ जुलै १९८९
७५   इंग्लंड लेस्टर आईलस्टोन रोड मैदान १८ जुलै १९९०
७६   इंग्लंड नॉटिंगहॅम जॉन प्लेयर मैदान १९ जुलै १९९०
७७   इंग्लंड नॉरदॅम्प्टनशायर ओक्ले स्टेडियम २२ जुलै १९९०
७८   आयर्लंड डब्लिन कॅसल ॲव्हेन्यू १६ ऑगस्ट १९९०
७९   आयर्लंड डब्लिन ऑबजरवेट्री लेन मैदान १७ ऑगस्ट १९९०
८०   ऑस्ट्रेलिया होबार्ट बेलेराइव्ह ओव्हल १७ जानेवारी १९९१
८१   ऑस्ट्रेलिया मेलबर्न मेलबर्न ग्रामर विद्यालय मैदान १९ जानेवारी १९९१
८२   न्यूझीलंड क्राइस्टचर्च हॅगले ओव्हल २३ जानेवारी १९८२
८३   ऑस्ट्रेलिया लिसमोर ओक्स ओव्हल १३ जानेवारी १९९३
८४   ऑस्ट्रेलिया ब्रिस्बेन द गॅब्बा १६ जानेवारी १९९३
८५   इंग्लंड वॉरिंग्टन वॉल्टन ली रोड मैदान २० जुलै १९९३
८६   इंग्लंड शेन्ले डेनिस कॉम्पटन ओव्हल २० जुलै १९९३
८७   इंग्लंड कॉलिंगहॅम कॉलिंगहॅम क्रिकेट क्लब मैदान २१ जुलै १९९३
८८   इंग्लंड ऑक्सफर्ड क्राइस्टचर्च मैदान २१ जुलै १९९३
८९   इंग्लंड बेकेनहॅम काउंटी मैदान २१ जुलै १९९३
९०   इंग्लंड स्ट्रोक ऑन ट्र्रेंट मियर हीथ क्रिकेट क्लब मैदान २१ जुलै १९९३
९१   इंग्लंड टर्नब्रिज वेल्स नेविल मैदान २४ जुलै १९९३
९२   इंग्लंड क्रोथोर्न वेलिंग्टन कॉलेज मैदान २४ जुलै १९९३
९३   इंग्लंड रीडींग सोनिंग लेन मैदान २४ जुलै १९९३
९४   इंग्लंड बीकन्सफिल्ड विल्टन पार्क २४ जुलै १९९३
९५   इंग्लंड लंडन बँक ऑफ इंग्लंड मैदान २५ जुलै १९९३
९६   इंग्लंड फिनचॅम्पस्टीड मेमोरियल मैदान २५ जुलै १९९३
९७   इंग्लंड लिंडफिल्ड लिंडफिल्ड क्रिकेट क्लब मैदान २५ जुलै १९९३
९८   इंग्लंड गुईलफोर्ड वूडब्रिज रोड २६ जुलै १९९३
९९   इंग्लंड लंडन किंग्स हाऊस क्रीडा मैदान २६ जुलै १९९३
१००   इंग्लंड डलविच ऑनर ओक क्रिकेट क्लब मैदान २८ जुलै १९९३
१०१   इंग्लंड अरुनडेल अरुनडेल क्रिकेट क्लब मैदान २८ जुलै १९९३
१०२   इंग्लंड मार्लो पाउंड लेन क्रिकेट मैदान २८ जुलै १९९३
१०३   इंग्लंड बेकेनहॅम एच.एस.बी.सी. क्लब मैदान २९ जुलै १९९३
१०४   इंग्लंड स्लॉ चॅल्वे रोड मैदान २९ जुलै १९९३
१०५   इंग्लंड कॉलिंगहॅम डॉर्किंग क्रिकेट क्लब मैदान २९ जुलै १९९३
१०६   न्यूझीलंड लेविन लेविन डोमेन मैदान २० जानेवारी १९९४