डर्बीशायर (इंग्लिश: Derbyshire) ही इंग्लंडच्या पूर्व मिडलंड्स भागातील एक काउंटी आहे. ही एक औपचारिक काउंटी असून डर्बी हे येथील प्रमुख शहर आहे.

डर्बीशायर
इंग्लंड इंग्लंडची काउंटी

डर्बीशायरचा ध्वज
डर्बीशायर within England
डर्बीशायरचे इंग्लंडमधील स्थान
भूगोल
देश Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
दर्जा औपचारिक काउंटी
प्रदेश पूर्व मिडलंड्स
क्षेत्रफळ
- एकूण
२१ वा क्रमांक
२,६२५ चौ. किमी (१,०१४ चौ. मैल)
मुख्यालयमॅटलॉक
आय.एस.ओ.
३१६६-२
GB-DBY
जनसांख्यिकी
लोकसंख्या
- एकूण (२०११)
- घनता
२० वा क्रमांक
१०,१९,५००

३८८ /चौ. किमी (१,००० /चौ. मैल)
वांशिकता ९६% श्वेतवर्णीय
२.३% दक्षिण आशियाई
१.७% कृष्णवर्णीय
राजकारण
संसद सदस्य ११
जिल्हे
Derbyshire
  1. हाय पीक
  2. डर्बीशायर डेल्स
  3. दक्षिण डर्बीशायर
  4. एरवॉश
  5. ॲंबर व्हॅली
  6. आग्नेय डर्बीशायर
  7. चेस्टरफील्ड
  8. बोल्सोव्हर
  9. डर्बी

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: