एगबर्थ क्रिकेट मैदान
क्रिकेट मैदान
एगबर्थ क्रिकेट मैदान हे इंग्लंडच्या लिव्हरपूल शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | लिव्हरपूल, इंग्लंड |
स्थापना | १८८१ |
आसनक्षमता | ३,००० |
| |
शेवटचा बदल ८ जानेवारी २०२१ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
१९७३ महिला क्रिकेट विश्वचषकातील एक सामना या मैदानावर खेळवला गेला होता.