ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९७३-७४
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९७३-७४ याच्याशी गल्लत करू नका.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने मार्च १९७४ दरम्यान तीन कसोटी सामने आणि दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. मार्च १९४६ नंतर ऑस्ट्रेलियाने प्रथमच न्यू झीलंडचा दौरा केला. डिसेंबर १९७३-जानेवारी १९७४ मध्ये मायदेशात न्यू झीलंडविरुद्ध ३ कसोटी खेळल्यानंतर लगेचच ऑस्ट्रेलियन संघ ३ कसोटी खेळण्यासाठी न्यू झीलंडला आला.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९७३-७४ | |||||
न्यू झीलंड | ऑस्ट्रेलिया | ||||
तारीख | १ – ३१ मार्च १९७४ | ||||
संघनायक | बेव्हन काँग्डन | इयान चॅपल | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली |
कसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादन२री कसोटी
संपादन३री कसोटी
संपादनआंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
संपादन१ला सामना
संपादन ३० मार्च १९७४
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.
- ३५ षटकांचा सामना.
- ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड या दोन देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- ऑस्ट्रेलियाने न्यू झीलंडच्या भूमीवर पहिला एकदिवसीय सामना खेळला.
- ऑस्ट्रेलियाचा न्यू झीलंडवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय विजय.
- लान्स केर्न्स, डेव्हिड ओ'सुलिव्हान (न्यू), रे ब्राइट, इयान डेव्हिस, जॉफ डिमकॉक, गॅरी गिलमोर आणि मॅक्स वॉकर (ऑ) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
संपादन ३१ मार्च १९७४
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- ३५ षटकांचा सामना.
- जॉन पार्कर (न्यू) आणि ॲशली वूडकॉक (ऑ) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.