कॅरिसब्रुक्स हे न्यू झीलंडच्या ड्युनेडिन शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

कॅरिसब्रुक्स
मैदान माहिती
स्थान ड्युनेडिन, न्यू झीलंड
स्थापना १८८३ (२०११ मध्ये पाडले)
आसनक्षमता २९,०००
मालक कॅरिसब्रुक्स ग्राउंड कंपनी.

प्रथम क.सा. ११ मार्च १९५५:
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड  वि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
अंतिम क.सा. १८ डिसेंबर १९९८:
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड  वि. भारतचा ध्वज भारत
प्रथम ए.सा. ३० मार्च १९७४:
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड वि. ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
अंतिम ए.सा. २५ फेब्रुवारी २००४:
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड वि. दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
शेवटचा बदल ६ जानेवारी २०२१
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

११ मार्च १९५५ रोजी न्यू झीलंड आणि इंग्लंड संघामध्ये या स्टेडियमवर पहिला कसोटी सामना खेळविण्यात आला. ३० मार्च १९७४ला न्यू झीलंड आणि ऑस्ट्रेलियाने या मैदानावर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.

ह्या मैदानावर महिला कसोटी आणि महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांचे देखील आयोजन करण्यात आले आहे.