विद्यापीठ स्टेडियम (तिरुवनंतपुरम)
तिरुवनंतपुरम मधील क्रीडा मैदान
(विद्यापीठ मैदान, तिरुवनंतपुरम या पानावरून पुनर्निर्देशित)
विद्यापीठ मैदान, तिरुवनंतपुरम हे भारताच्या तिरुवनंतपुरम शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | तिरुवनंतपुरम, केरळ, भारत |
स्थापना | १९४० |
आसनक्षमता | २०,००० |
मालक | केरळ विद्यापीठ |
| |
प्रथम ए.सा. |
१ ऑक्टोबर १९८४: भारत वि. ऑस्ट्रेलिया |
अंतिम ए.सा. |
२५ जानेवारी १९८८: भारत वि. वेस्ट इंडीज |
शेवटचा बदल १६ एप्रिल २०२० स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
१ ऑक्टोबर १९८४ रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.