मौलाना आझाद स्टेडियम
मौलाना आझाद स्टेडियम हे भारताच्या जम्मू शहरातील एक मैदान आहे.
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | जम्मू, जम्मू आणि काश्मीर, भारत |
स्थापना | १९६६ |
आसनक्षमता | २०,००० |
मालक | जम्मू क्रिकेट असोसिएशन |
यजमान | भारत क्रिकेट संघ, जम्मू आणि काश्मीर क्रिकेट संघ |
| |
एकमेव ए.सा. |
१९ डिसेंबर १९८८: भारत वि. न्यूझीलंड |
शेवटचा बदल १८ फेब्रुवारी २०२१ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
२७ नोव्हेंबर १९७७ रोजी भारत आणि वेस्ट इंडीज संघामध्ये या स्टेडियमवर एक महिला कसोटी सामना खेळविण्यात आला तर २४ मार्च १९८५ रोजी भारत आणि न्यू झीलंड संघामध्ये या स्टेडियमवर एक महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.
पुरुषांच्या क्रिकेटमध्ये या स्टेडियमवर एक एकदिवसीय सामना भारत वि न्यू झीलंड सामना १९ डिसेंबर १९८८ रोजी खेळविण्यात आला.