न्यू झीलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ

न्यू झीलंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ, ज्याला व्हाईट फर्न्स टोपणनाव आहे, आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये न्यू झीलंडचे प्रतिनिधित्व करते.

  1. ^ "आयसीसी क्रमवारी". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती.
  2. ^ "Women's Test matches - Team records". ESPNcricinfo.
  3. ^ "Women's Test matches - 2023 Team records". ESPNcricinfo.
  4. ^ "WODI matches - Team records". ESPNcricinfo.
  5. ^ "WODI matches - 2023 Team records". ESPNcricinfo.
  6. ^ "WT20I matches - Team records". ESPNcricinfo.
  7. ^ "WT20I matches - 2023 Team records". ESPNcricinfo.
न्यू झीलंड
चित्र:New Zealand White Ferns logo.jpg
न्यू झीलंड व्हाइट फर्न लोगो
टोपणनाव व्हाईट फर्न्स
असोसिएशन न्यू झीलंड क्रिकेट
कर्मचारी
कर्णधार सोफी डिव्हाईन
प्रशिक्षक बेन सॉयर
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी दर्जा पूर्ण सदस्य (१९२६)
आयसीसी प्रदेश पूर्व आशिया-पॅसिफिक
आयसीसी क्रमवारी सद्य[] सर्वोत्तम
म.आं.ए.दि.५वा२रा
म.आं.टी२०३रा३रा
महिला कसोटी
पहिली महिला कसोटी वि इंग्लंडचा ध्वज इंग्लंड लँकेस्टर पार्क, क्राइस्टचर्च येथे; १६-१८ फेब्रुवारी १९३५
अलीकडील महिला कसोटी वि इंग्लंडचा ध्वज इंग्लंड नॉर्थ मरीन रोड ग्राउंड, स्कारबोरो; २१-२४ ऑगस्ट २००४
महिला कसोटी सामने विजय/पराभव
एकूण[]४५२/१०
(३३ अनिर्णित)
महिला एक दिवसीय आंतरराष्ट्रीय
पहिली महिला वनडे वि त्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो क्लेरेन्स पार्क, सेंट अल्बन्स; २३ जून १९७३
अलीकडील महिला वनडे वि इंग्लंडचा ध्वज इंग्लंड सेडन पार्क, हॅमिल्टन; ७ एप्रिल २०२४
महिला वनडे सामने विजय/पराभव
एकूण[]३८२१८७/१८४
(३ बरोबरीत, ८ निकाल नाही)
चालू वर्षी[]१/२
(० बरोबरीत, ० निकाल नाही)
महिला विश्वचषक ११ (१९७३ मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरी चॅम्पियन्स (२०००)
महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली महिला आं.टी२० वि इंग्लंडचा ध्वज इंग्लंड कौंटी क्रिकेट ग्राउंड, होव्ह; ५ ऑगस्ट २००४
अलीकडील महिला आं.टी२० वि इंग्लंडचा ध्वज इंग्लंड बेसिन रिझर्व्ह, वेलिंग्टन येथे; २९ मार्च २०२४
महिला आं.टी२० सामने विजय/पराभव
एकूण[]१६८९४/६८
(३ बरोबरीत, ३ निकाल नाही)
चालू वर्षी[]१/४
(० बरोबरीत, ० निकाल नाही)
महिला टी२० विश्वचषक ८ (२००९ मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरी उपविजेते (२००९, २०१०)
७ एप्रिल २०२४ पर्यंत