इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९८१-८२
इंग्लंड क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९८१ - फेब्रुवारी १९८२ दरम्यान सहा कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला. भारतामध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला. इंग्लंडने देखील भारताच्या भूमीवर पहिल्यांदा एकदिवसीय सामना खेळला. कसोटी मालिका भारताने १-० अशी जिंकली. तसेच एकदिवसीय मालिका देखील भारताने २-१ ने जिंकली.
इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९८१-८२ | |||||
भारत | इंग्लंड | ||||
तारीख | २५ नोव्हेंबर १९८१ – ४ फेब्रुवारी १९८२ | ||||
संघनायक | सुनील गावसकर | कीथ फ्लेचर | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ६-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | सुनील गावसकर (५००) | ग्रॅहाम गूच (४८७) | |||
सर्वाधिक बळी | दिलीप दोशी (२२) कपिल देव (२२) |
इयान बॉथम (१७) | |||
मालिकावीर | कपिल देव (भारत) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली |
सराव सामने
संपादन५० षटकांचा सामना:क्रिकेट क्लब ऑफ इंडिया अध्यक्ष XI वि इंग्लंड XI
संपादन ११ नोव्हेंबर १९८१
धावफलक |
इंग्लंड XI
१५४ (४८ षटके) |
वि
|
क्रिकेट क्लब ऑफ इंडिया अध्यक्ष XI
१०७ (४२.२ षटके) |
- नाणेफेक : ज्ञात नाही.
तीन-दिवसीय सामना:भारत २२ वर्षांखालील वि इंग्लंड XI
संपादनतीन-दिवसीय सामना:भारतीय बोर्ड अध्यक्ष XI वि इंग्लंड XI
संपादनतीन-दिवसीय सामना:पश्चिम विभाग वि इंग्लंड XI
संपादनतीन-दिवसीय सामना:दक्षिण विभाग वि इंग्लंड XI
संपादनतीन-दिवसीय सामना:उत्तर विभाग वि इंग्लंड XI
संपादनतीन-दिवसीय सामना:पूर्व विभाग वि इंग्लंड XI
संपादनतीन-दिवसीय सामना:मध्य विभाग वि इंग्लंड XI
संपादनआंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
संपादन१ला सामना
संपादन २५ नोव्हेंबर १९८१
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ४६ षटकांचा करण्यात आला.
- भारतीय भूमीवर खेळवला गेलेला हा पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- रणधीरसिंग, रवि शास्त्री, कृष्णम्माचारी श्रीकांत (भा), जॉफ कूक आणि जॅक रिचर्ड्स (इं) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
१ला सामना
संपादन २० डिसेंबर १९८१
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ३६ षटकांचा करण्यात आला.
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- सुरू नायक (भा) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
३रा सामना
संपादन २७ जानेवारी १९८२
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
- ४६ षटकांचा सामना.
- अरूणलाल आणि अशोक मल्होत्रा (भा) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
कसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादन२री कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
३री कसोटी
संपादन४थी कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
५वी कसोटी
संपादन६वी कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.