पुकेकुरा पार्क
पुकेकुरा पार्क हे न्यू झीलंडच्या न्यू प्लायमाउथ शहरातील एक मैदान आहे. हे मैदान प्रामुख्याने क्रिकेटसाठी वापरतात.
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | उत्तर बेट, न्यू झीलंड |
| |
एकमेव ए.सा. |
२३ फेब्रुवारी १९९२: श्रीलंका वि. झिम्बाब्वे |
शेवटचा बदल ७ एप्रिल २०२१ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
१९८२ महिला क्रिकेट विश्वचषकातले अनेक सामने या मैदानावर झाले. तसेच या मैदानावर महिला कसोटीदेखील खेळली गेली. २३ फेब्रुवारी १९९२ रोजी झिम्बाब्वे विरुद्ध श्रीलंका असा १९९२ क्रिकेट विश्वचषकातील सामना या मैदानावर झाला.