झफर अली स्टेडियम
झफर अली स्टेडियम (पूर्वी साहिवाल स्टेडियम) हे एक पाकिस्तानस्थीत साहिवाल शहरात वसलेले एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | साहिवाल, पंजाब, पाकिस्तान |
आसनक्षमता | १०,००० |
| |
प्रथम ए.सा. |
२३ डिसेंबर १९७७: पाकिस्तान वि. इंग्लंड |
अंतिम ए.सा. |
३ नोव्हेंबर १९७८: पाकिस्तान वि. भारत |
यजमान संघ माहिती | |
सरगोधा क्रिकेट संघ (१९५५-सद्य) | |
शेवटचा बदल १६ एप्रिल २०२० स्रोत: क्रिकेट अर्काइव्ह (इंग्लिश मजकूर) |
२३ ऑक्टोबर १९७७ रोजी पाकिस्तान आणि इंग्लंड संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.