जिन्ना स्टेडियम (गुजराणवाला)
(जिन्ना स्टेडियम, गुजराणवाला या पानावरून पुनर्निर्देशित)
जिन्ना स्टेडियम, सियालकोट याच्याशी गल्लत करू नका.
जिन्ना स्टेडियम हे एक पाकिस्तानच्या गुजराणवाला शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | गुजराणवाला, पंजाब, पाकिस्तान |
आसनक्षमता | २०,००० |
मालक | पाकिस्तान क्रिकेट |
आर्किटेक्ट | अल्हाज मुहम्मद अस्लाम बट्ट |
यजमान | पाकिस्तान क्रिकेट संघ |
| |
एकमेव क.सा. |
२०-२४ डिसेंबर १९९१: पाकिस्तान वि. श्रीलंका |
प्रथम ए.सा. |
३ डिसेंबर १९८२: पाकिस्तान वि. भारत |
अंतिम ए.सा. |
१६ फेब्रुवारी २०००: पाकिस्तान वि. श्रीलंका |
शेवटचा बदल १६ एप्रिल २०२० स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
२० डिसेंबर १९९१ रोजी पाकिस्तान आणि श्रीलंका संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आणि शेवटचा कसोटी सामना खेळविण्यात आला तर ३ डिसेंबर १९८२ रोजी पाकिस्तान आणि भारत संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.