सेक्टर १६ मैदान (पंजाबी: ਸੇਕ੍ਟਰ ੧੬ ਸਟੇਡਿਯਮ, साचा:Lang-hi) हे भारतातील चंदिगढ स्थित एक क्रिकेट मैदान आहे.

सेक्टर १६ स्टेडियम
मैदान माहिती
स्थान चंदिगढ
स्थापना १९६६
आसनक्षमता ३०,०००[१]
मालक चंदिगढ क्रिकेट असोसिएशन
प्रचालक चंदिगढ जिल्हा क्रिकेट असोसिएशन
यजमान सीसीएल पंजाब दे शेर [२][३]
पंजाब क्रिकेट संघ
हरयाणा क्रिकेट संघ
एण्ड नावे
हॉस्पिटल एण्ड
मिडीया सेंटर एण्ड
आंतरराष्ट्रीय माहिती
एकमेव क.सा. २३-२७ नोव्हेंबर १९९०:
 वि. 
प्रथम ए.सा. २७ जानेवारी १९८५:
भारत वि. इंग्लंड
अंतिम ए.सा. ८ ऑक्टोबर २००७:
भारत वि. ऑस्ट्रेलिया
शेवटचा बदल ६ जानेवारी २०१७
स्रोत: इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

ह्या मैदानावर पहिला एकदिवसीय सामना जानेवारी १९८५ मध्ये आणि एकमेव कसोटी सामना १९९० साली खेळवला गेला.

कपिल देव, चेतन शर्मा आणि युवराज सिंग ह्यासारख्या दिग्गज खेळाडूंनी त्यांच्या क्रिकेटची सुरवात सेक्टर १६ स्टेडियमवरुन केली. जवळच्या पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदानामुळे ह्या मैदानाचे महत्त्व कमी झाले.

मोहालीमध्ये नवे मैदान तयार झाल्यानंतर पुढची १० वर्षे सेक्टर १६ स्टेडियमवर एकही प्रथम श्रेणी सामना खेळवण्यात आला नाही, त्यानंतर २००४/०५ च्या रणजी मोसमातील उपांत्य सामना येथे खेळवण्यात आला. ऑक्टोबर २००७ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान येथे एकदिवसीय सामना खेळवण्यात आला.

नोंदीसंपादन करा

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटसंपादन करा

फलंदाजीसंपादन करा

गोलंदाजीसंपादन करा

कसोटी क्रिकेटसंपादन करा

फलंदाजीसंपादन करा

गोलंदाजीसंपादन करा

आंतरराष्ट्रीय सामन्यांची यादीसंपादन करा

कसोटीसंपादन करा

आजवर मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[४]:

दिनांक संघ १ संघ २ विजयी संघ फरक धावफलक
२३-२७ नोव्हेंबर १९९०   भारत   श्रीलंका   भारत १ डाव आणि ८ धावा धावफलक

एकदिवसीयसंपादन करा

आजवर मैदानावर झालेल्या एकदिवसीय सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[५]:

दिनांक संघ १ संघ २ विजयी संघ फरक धावफलक
२७ जानेवारी १९८५   भारत   इंग्लंड   इंग्लंड ७ धावा धावफलक
२७ ऑक्टोबर १९८७   ऑस्ट्रेलिया   न्यूझीलंड   ऑस्ट्रेलिया १७ धावा धावफलक
२५ डिसेंबर १९९०   भारत   बांगलादेश   भारत ९ गडी धावफलक
२१ जानेवारी १९९३   भारत   इंग्लंड   भारत ५ गडी धावफलक
८ ऑक्टोबर २००७   भारत   ऑस्ट्रेलिया   भारत ८ धावा धावफलक

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा

  1. ^ http://www.discoveredindia.com/chandigarh/sports-tourism-in-chandigarh.htm
  2. ^ "सीसीएलचा पहिला सामना सेक्टर १६ स्टेडियमवर". संडे गार्डियन (इंग्रजी भाषेत). ६ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  3. ^ भाषा=इंग्रजी "पंजाब दे शेर आणि मुंबई हिरोज, २८ मार्च २०१५, क्रिकेट स्टेडियम, सेक्टर १६, चंदिगढ" Check |दुवा= value (सहाय्य). अपना बॉलिवूड.कॉम. ६ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  4. ^ "सेक्टर १६ स्टेडियम, चंदिगढ / नोंदी / कसोटी सामने / सामने निकाल" (इंग्रजी भाषेत). ५ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  5. ^ "सेक्टर १६ स्टेडियम, चंदिगढ/ नोंदी / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने / सामने निकाल" (इंग्रजी भाषेत). ५ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.