बाउर्डा हे वेस्ट इंडीजच्या गयाना शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

बाउर्डा
मैदान माहिती
स्थान गयाना
स्थापना १८८४
आसनक्षमता २५,०००
मालक गयाना सरकार
प्रचालक गयाना क्रिकेट बोर्ड
यजमान गयाना क्रिकेट

प्रथम क.सा. २१ मार्च १९३०:
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज  वि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
अंतिम क.सा. ३१ मार्च २००५:
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज  वि. दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
प्रथम ए.सा. ३० मार्च १९८८:
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज वि. पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
अंतिम ए.सा. ७ मे २००६:
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज वि. झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
यजमान संघ माहिती
जॉर्जटाउन क्रिकेट क्लब (१८८४-सद्य)
गयाना क्रिकेट (१८८४-सद्य)
शेवटचा बदल २४ एप्रिल २०२०
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

२१ मार्च १९३० रोजी वेस्ट इंडीज आणि इंग्लंड संघामध्ये या स्टेडियमवर पहिला कसोटी सामना खेळविण्यात आला तर ३० मार्च १९८८ रोजी वेस्ट इंडीज आणि पाकिस्तान संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला. गयानातच नव्या प्रोव्हिडन्स मैदानाच्या उभारणीमुळे या मैदानावर २००७ क्रिकेट विश्वचषकाचे सामने खेळवले गेले नाहीत.