भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९८२-८३
भारत क्रिकेट संघाने फेब्रुवारी - मे १९८३ दरम्यान पाच कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. कसोटी मालिका वेस्ट इंडीजने २-० अशी जिंकली तर एकदिवसीय मालिकेत देखील वेस्ट इंडीजने २-१ ने विजय संपादन केला.
भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९८२-८३ | |||||
वेस्ट इंडीज | भारत | ||||
तारीख | २३ फेब्रुवारी – ३ मे १९८३ | ||||
संघनायक | क्लाइव्ह लॉईड | कपिल देव | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने ५-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | क्लाइव्ह लॉईड (४०७) | मोहिंदर अमरनाथ (५९८) | |||
सर्वाधिक बळी | अँडी रॉबर्ट्स (२४) | कपिल देव (१७) | |||
मालिकावीर | मोहिंदर अमरनाथ (भारत) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली |
कसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादन२३-२८ फेब्रुवारी १९८३
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- ऑगस्टिन लोगी (वे.इं.) याने कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
संपादन३री कसोटी
संपादन४थी कसोटी
संपादन५वी कसोटी
संपादन२८ एप्रिल - ३ मे १९८३
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- विन्स्टन डेव्हिस (वे.इं.) आणि लक्ष्मण शिवरामकृष्णन (भा) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
संपादन१ला सामना
संपादन ९ मार्च १९८३
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे प्रथम सामना प्रत्येकी ४५ षटकांचा करण्यात आला होता, परंतु वेस्ट इंडीजच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे सामना दुसऱ्यांदा ३८.५ षटकांचा करण्यात आला. भारताच्या डावात वेस्ट इंडीजने षटकांची गती कमी राखल्याने भारताच्या षटकांच्या साठ्यात १ चेंडू बोनस म्हणून मिळाला.
- वेस्ट इंडीजमध्ये भारताने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
२रा सामना
संपादन २९ मार्च १९८३
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ४७ षटकांचा करण्यात आला.
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात भारताने वेस्ट इंडीजवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- विन्स्टन डेव्हिस (वे.इं.) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
३रा सामना
संपादन