क्वीन्स पार्क (ग्रेनेडा)
(क्वीन्स पार्क, ग्रेनेडा या पानावरून पुनर्निर्देशित)
क्वीन्स पार्क, ग्रेनेडा हे ग्रेनेडा मधील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | ग्रेनेडा |
स्थापना | १८८७ |
मालक | वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड |
यजमान | वेस्ट इंडीज क्रिकेट संघ |
| |
एकमेव ए.सा. |
७ एप्रिल १९८३: वेस्ट इंडीज वि. भारत |
शेवटचा बदल १४ फेब्रुवारी २०२२ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
७ एप्रिल १९८३ रोजी वेस्ट इंडीज आणि भारत संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.