कॅरे ग्रामर विद्यालय ओव्हल क्र.१
कॅरे ग्रामर विद्यालय ओव्हल क्र.२ याच्याशी गल्लत करू नका.
कॅरे ग्रामर विद्यालय ओव्हल क्र.१ हे ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरातील एक मैदान होते. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येत असे. कॅरे ग्रामर विद्यालय ओव्हल समूहातील पहिल्या क्रमांकाचे मैदान आहे.
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | मेलबर्न, ऑस्ट्रेलिया |
| |
शेवटचा बदल २ जुलै २०२१ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
९ डिसेंबर १९८८ रोजी आयर्लंड आणि नेदरलँड्स या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.