भारतीय महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९८६
भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९८६ याच्याशी गल्लत करू नका.
भारतीय राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जून-जुलै १९८६ दरम्यान तीन महिला कसोटी सामने आणि तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. भारतीय महिला क्रिकेट संघाचा हा पहिला इंग्लंड दौरा होता. महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका इंग्लंड महिलांनी ३-० ने जिंकली तर महिला कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली.
भारतीय महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९८६ | |||||
इंग्लंड महिला | भारत महिला | ||||
तारीख | २२ जून – २७ जुलै १९८६ | ||||
संघनायक | कॅरॉल हॉज | शुभांगी कुलकर्णी (१ला म.ए.दि., १ली म.कसोटी) डायना एडलजी (२रा,३रा म.ए.दि.; २री,३री म.कसोटी) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–० | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | इंग्लंड महिला संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली |
महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
संपादन१ला सामना
संपादन २२ जून १९८६
धावफलक |
वि
|
इंग्लंड
१९१/५ (४६.२ षटके) | |
- नाणेफेक : इंग्लंड महिला, क्षेत्ररक्षण.
- अज्ञात कारणामुळे सामना प्रत्येकी ४८ षटकांचा करण्यात आला.
- ५५ षटकांचा सामना.
- इंग्लंडच्या भूमीवर भारताचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- अमंडा स्टीन्सन, गिलियन स्मिथ, लेस्ली कूक (इं), मिनोती देसाई आणि रेखा पुणेकर (भा) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
संपादन २६ जुलै १९८६
धावफलक |
वि
|
इंग्लंड
६८/४ (३४ षटके) | |
- नाणेफेक : इंग्लंड महिला, क्षेत्ररक्षण.
- ५५ षटकांचा सामना.
- कॅरेन स्मिथीस (इं) आणि वेंकटाचेर कल्पना (भा) या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
३रा सामना
संपादनमहिला कसोटी मालिका
संपादन१ली महिला कसोटी
संपादन२६-३० जून १९८६
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: भारत महिला, फलंदाजी.
- इंग्लंड आणि भारत या दोन देशांमधला पहिला महिला कसोटी सामना.
- इंग्लंडच्या भूमीवर भारतीय महिलांचा पहिला महिला कसोटी सामना.
- अमंडा स्टीन्सन, गिलियन स्मिथ, जुलि मे, लेस्ली कूक (इं), मणीमाला सिंघल, मिनोती देसाई, रेखा पुणेकर आणि वेंकटाचेर कल्पना (भा) या सर्वांनी महिला कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला महिला कसोटी सामना.