रिक्रिएशन मैदान
रिक्रिएशन मैदान हे इंग्लंडच्या बॅंडस्टॅंड शहरातील एक मैदान होते. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येत असे.
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | बॅंडस्टॅंड, इंग्लंड |
स्थापना | १८४० |
| |
यजमान संघ माहिती | |
सरे (१९८४) | |
शेवटचा बदल २७ मे २०२१ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
२७ जुलै १९८६ रोजी इंग्लंड आणि भारत या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.