इंडियन जिमखाना क्रिकेट क्लब मैदान
इंडियन जिमखाना क्रिकेट क्लब मैदान हे इंग्लंडच्या लंडन शहरातील एक मैदान होते. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येत असे.
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | लंडन, इंग्लंड |
स्थापना | १९१६ |
| |
शेवटचा बदल २७ मे २०२१ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
२६ जुलै १९८६ रोजी इंग्लंड आणि भारत या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आणि एकमेव महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.