कॅरेन स्मिथीस (२० मार्च, १९६९:लेस्टर, इंग्लंड - हयात) ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८६ ते २००० दरम्यान १५ महिला कसोटी आणि ६९ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.