साराह पॉटर (११ जून, १९६१:मिडलसेक्स, इंग्लंड - हयात) ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८४ ते १९८७ दरम्यान ७ महिला कसोटी आणि ८ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.