शुभांगी दत्तात्रय कुलकर्णी (१९ जुलै, १९५९:पुणे, भारत - हयात) ही भारतचा ध्वज भारतच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७६ ते १९९१ दरम्यान १९ महिला कसोटी आणि २७ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.