अरुणाधती घोष

भारतीय क्रिकेटपटू

अरुणाधती घोष (१९६०:कोलकाता, भारत - हयात) ही भारतचा ध्वज भारतच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८४ ते १९८६ दरम्यान ८ महिला कसोटी आणि ११ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.