ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९७६

ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९७६ दरम्यान महिला ॲशेस अंतर्गत तीन महिला कसोटी सामने आणि तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. महिला ॲशेस कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली तर एकदिवसीय मालिका इंग्लंड महिलांनी २-१ अशी जिंकली. इंग्लंडचे नेतृत्व अनुभवी राचेल हेहो फ्लिंट हिच्याकडे होते तर ॲनी गॉर्डन हिने ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले.

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९७६
इंग्लंड महिला
ऑस्ट्रेलिया महिला
तारीख १९ जून – ८ ऑगस्ट १९७६
संघनायक राचेल हेहो फ्लिंट ॲनी गॉर्डन
कसोटी मालिका
निकाल ३-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–०
एकदिवसीय मालिका
निकाल इंग्लंड महिला संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली

महिला कसोटी मालिका संपादन

मुख्य पान: महिला ॲशेस

१ली महिला कसोटी संपादन

१९-२१ जून १९७६
महिला ॲशेस
धावफलक
वि
२७३/६घो (९४.१ षटके)
जॅनेट ट्रेड्रिया ६७
जून स्टीफनसन २/४० (१८ षटके)
२५४/६घो (१२७ षटके)
राचेल हेहो फ्लिंट ११०
रायली थॉम्पसन ३/७९ (३६ षटके)
१२८/६ (५६ षटके)
मार्गरेट जेनिंग्स ५२
एनीड बेकवेल ३/११ (११ षटके)
सामना अनिर्णित.
ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर

२री महिला कसोटी संपादन

३-५ जुलै १९७६
महिला ॲशेस
धावफलक
वि
२४२/९घो (१०९ षटके)
एनीड बेकवेल ७५
रायली थॉम्पसन ३/४२ (२४ षटके)
२३६/७घो (१०४.४ षटके)
मार्गरेट जेनिंग्स १०४
ग्लिनिस हुल्लाह २/३२ (१६ षटके)
२२८/२घो (७७.५ षटके)
लीन थॉमस ९०
१६९/६ (५७ षटके)
लोर्रेन हिल ४७
जून स्टीफनसन २/२० (११ षटके)
सामना अनिर्णित.
एजबॅस्टन, बर्मिंगहॅम

३री महिला कसोटी संपादन

२४-२७ जुलै १९७६
महिला ॲशेस
धावफलक
वि
१३४ (१०२.२ षटके)
लीन थॉमस ७३
कॅरेन प्राइस ३/६ (१४.२ षटके)
३७९ (१३९.४ षटके)
जॅन लंब्सडेन १२३
जून स्टीफनसन २/५८ (३९ षटके)
३२६ (२६४ षटके)
राचेल हेहो फ्लिंट १७९
मारी कॉर्निश ३/७० (५४ षटके)
सामना अनिर्णित.
द ओव्हल, लंडन
  • नाणेफेक: इंग्लंड महिला, फलंदाजी.
  • जॅकलीन कोर्ट (इं) हिने महिला कसोटी पदार्पण केले.

महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका संपादन

१ला सामना संपादन

१ ऑगस्ट १९७६
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
२१४/५ (४० षटके)
वि
  इंग्लंड
१२७/६ (४० षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ८७ धावांनी विजयी.
सेंट लॉरेन्स मैदान, कॅंटरबरी

२रा सामना संपादन

४ ऑगस्ट १९७६
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
१६१ (५९.४ षटके)
वि
  इंग्लंड
१६२/२ (५६.२ षटके)
क्रिस वॅटमॉ ५०*
पॅट्सी मे १/२४ (१२ षटके)
इंग्लंड महिला ८ गडी राखून विजयी.
लॉर्ड्स, लंडन
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी.
  • ६० षटकांचा सामना.
  • वेंडी हिल्स (ऑ) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • याआधी यंग इंग्लंड महिलांतर्फे महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळल्यानंतर या सामन्याद्वारे ग्लिनिस हुल्लाह हिने इंग्लंडकडून महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

३रा सामना संपादन

८ ऑगस्ट १९७६
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
११९/९ (४० षटके)
वि
  इंग्लंड
१२०/१ (३६.१ षटके)
मेगन लीयर ५६*
ॲनी गॉर्डन १/२८ (८ षटके)
इंग्लंड महिला ९ गडी राखून विजयी.
ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी.
  • ४० षटकांचा सामना.
  • केरी मॉर्टिमर (ऑ) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.