बेट्टी मॅकडॉनल्ड

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू

बेट्टी मॅकडॉनल्ड (१९५०:पश्चिम ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलिया - हयात) ही ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७६ मध्ये १ महिला कसोटी सामना आणि १९७३ महिला क्रिकेट विश्वचषकात आंतरराष्ट्रीय XIतर्फे ६ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.