पाकिस्तान क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, १९८५-८६

पाकिस्तान क्रिकेट संघाने फेब्रुवारी ते मार्च १९८६ दरम्यान तीन कसोटी सामने आणि चार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला. पाकिस्तानचा हा श्रीलंकेचा पहिला दौरा होता. कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली तर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका २-० ने जिंकली.

पाकिस्तान क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, १९८५-८६
श्रीलंका
पाकिस्तान
तारीख २३ फेब्रुवारी – २७ मार्च १९८६
संघनायक दुलिप मेंडीस इम्रान खान
कसोटी मालिका
निकाल ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
एकदिवसीय मालिका
निकाल पाकिस्तान संघाने ४-सामन्यांची मालिका २–० जिंकली

कसोटी मालिका

संपादन

१ली कसोटी

संपादन
२३-२७ फेब्रुवारी १९८६
धावफलक
वि
१०९ (४२.४ षटके)
अशांत डिमेल २३
इम्रान खान ३/२० (९ षटके)
२३० (९०.२ षटके)
मुदस्सर नझर ८१ (२३९)
रुमेश रत्नायके ३/५७ (२३ षटके)
१०१ (४३ षटके)
अर्जुन रणतुंगा ३३
तौसीफ अहमद ६/४५ (१५ षटके)
पाकिस्तान १ डाव आणि २० धावांनी विजयी.
असगिरिया स्टेडियम, कँडी
सामनावीर: तौसीफ अहमद (पाकिस्तान)
  • नाणेफेक: श्रीलंका, फलंदाजी.
  • पाकिस्तानने श्रीलंकेत पहिल्यांदाच कसोटी खेळली.
  • जयनंदा वर्णवीरा (श्री) आणि झल्कारनैन (पाक) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.

२री कसोटी

संपादन
१४-१८ मार्च १९८६
धावफलक
वि
१३२ (५१.३ षटके)
सलीम मलिक ४२
कोसला कुरुप्पुअराच्ची ५/४४ (१४.५ षटके)
२७३ (९५.३ षटके)
अर्जुन रणतुंगा ७७ (१७५)
वसिम अक्रम ४/५५ (२७.३ षटके)
१७२ (४५.३ षटके)
कासिम उमर ५२ (५०)
रवि रत्नायके ५/३७ (१७ षटके)
३२/२ (१३ षटके)
असंका गुरूसिन्हा*
इम्रान खान २/१८ (६ षटके)
श्रीलंका ८ गडी राखून विजयी.
कोलंबो क्रिकेट क्लब मैदान, कोलंबो
सामनावीर: अर्जुन रणतुंगा (श्रीलंका)

३री कसोटी

संपादन
२२-२७ मार्च १९८६
धावफलक
वि
२८१ (१०८.५ षटके)
दुलिप मेंडीस ५८
इम्रान खान ४/६९ (३२ षटके)
३१८ (१०१.२ षटके)
रमीझ राजा १२२ (२४२)
रवि रत्नायके ४/११६ (३० षटके)
३२३/३ (१०८ षटके)
अर्जुन रणतुंगा १३५* (२०८)
इम्रान खान २/५६ (२५ षटके)
सामना अनिर्णित.
पी. सारा ओव्हल, कोलंबो
सामनावीर: असंका गुरूसिन्हा (श्रीलंका)

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

संपादन

१ला सामना

संपादन
२ मार्च १९८६
धावफलक
श्रीलंका  
१२४/६ (२३ षटके)
वि
  पाकिस्तान
१२५/२ (२१.३ षटके)
मोहसीन खान ५९ (५६)
रुमेश रत्नायके १/१७ (४ षटके)
पाकिस्तान ८ गडी राखून विजयी.
असगिरिया स्टेडियम, कँडी
सामनावीर: मोहसीन खान (पाकिस्तान)

२रा सामना

संपादन
८ मार्च १९८६
धावफलक
पाकिस्तान  
१२५/८ (३८ षटके)
वि
सामन्याचा निकाल लागला नाही.
डि सॉयसा मैदान, मोराटुवा
  • नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.
  • ४५ षटकांचा सामना.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ३८ षटकांचा करण्यात आला. परंतु पुन्हा पाऊस आल्याने उर्वरीत सामना रद्द करण्यात आला.
  • कौशिक अमालियान आणि चंपक रमानायके (श्री) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

३रा सामना

संपादन
९ मार्च १९८६
धावफलक
वि
  • नाणेफेक : नाणेफेक नाही
  • ४५ षटकांचा सामना.
  • पावसामुळे सामना रद्द करण्यात आला.

४था सामना

संपादन
११ मार्च १९८६
धावफलक
श्रीलंका  
१६०/८ (३८ षटके)
वि
  पाकिस्तान
१०३/४ (२३ षटके)
अर्जुन रणतुंगा ७४ (८९)
वसिम अक्रम ४/२८ (९ षटके)
मुदस्सर नझर ३५ (६४)
कौशिक अमालियान १/३१ (७ षटके)
पाकिस्तान ८ गडी राखून विजयी.
सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो
सामनावीर: अर्जुन रणतुंगा (श्रीलंका)
  • नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
  • ४५ षटकांचा सामना.
  • खराब वातावरणामुळे सामना प्रत्येकी ३८ षटकांचा करण्यात आला.