कौशिक अमालियान

श्रीलंकेचा क्रिकेटपटू

कौशिक नगिंदा अमालियान (७ एप्रिल, १९६५:कोलंबो, सिलोन - हयात) हा श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाकडून १९८६ ते १९८८ दरम्यान २ कसोटी आणि ८ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.