तौसीफ अहमद
तौसीफ अहमद (१० मे, १९५८ - ) हा पाकिस्तानकडून १९८० ते १९९३ दरम्यान ३४ कसोटी आणि ७० एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने ऑफ-ब्रेक गोलंदाजी आणि फलंदाजी करीत असे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |