डडली पार्क हे न्यू झीलंडच्या रंगीओरा शहरातील एक मैदान आहे. हे मैदान प्रामुख्याने क्रिकेटसाठी वापरतात.

डडली पार्क
मैदान माहिती
स्थान रंगीओरा, न्यू झीलंड
स्थापना १९६३

शेवटचा बदल ८ एप्रिल २०२१
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

१९८२ महिला क्रिकेट विश्वचषकातला एक सामना या मैदानावर झाले.