सेंट हेलेन्स रग्बी आणि क्रिकेट मैदान
सेंट हेलेन्स रग्बी आणि क्रिकेट मैदान हे वेल्सच्या स्वॉन्झी शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | स्वॉन्झी, वेल्स |
स्थापना | १८७३ |
आसनक्षमता | ४,५०० |
मालक | स्वॉन्झी काउंसील |
| |
अंतिम ए.सा. |
१३ जुलै १९७३: इंग्लंड वि. न्यूझीलंड |
एकमेव ए.सा. |
९ जून १९८३: पाकिस्तान वि. श्रीलंका |
शेवटचा बदल २४ डिसेंबर २०२० स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
१३ जुलै १९७३ रोजी इंग्लंड आणि न्यू झीलंड संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला. तर १९७३ महिला क्रिकेट विश्वचषकात ऑस्ट्रेलिया आणि आंतरराष्ट्रीय XI मध्ये या मैदानावर एकमेव महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.