विल्टन पार्क
विल्टन पार्क हे इंग्लंडच्या बिकन्सफील्ड शहरातील एक मैदान होते. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येत असे.
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | बिकन्सफील्ड, इंग्लंड |
स्थापना | १९४२ |
| |
शेवटचा बदल १५ फेब्रुवारी २०२२ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
२४ जुलै १९९३ रोजी भारत आणि नेदरलँड्स या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.