न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९९२-९३
न्यू झीलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जानेवारी १९९३ मध्ये तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. पाहुण्या न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व साराह इलिंगवर्थकडे होते. ऑस्ट्रेलियन महिलांनी महिला एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली.
न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९९२-९३ | |||||
![]() |
![]() | ||||
तारीख | १३ – १७ जानेवारी १९९३ | ||||
संघनायक | लीन लार्सेन | साराह इलिंगवर्थ | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया महिला संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली |
महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
संपादन१ला सामना
संपादनवि
|
न्यूझीलंड
१०२ (४४.२ षटके) | |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी.
- ट्रुडी अँडरसन (न्यू) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
संपादनवि
|
ऑस्ट्रेलिया
१६१/१ (४२.२ षटके) | |