कुक्स गार्डन
कुक्स गार्डन हे न्यू झीलंडच्या वांगानुई शहरातील एक मैदान आहे. हे मैदान प्रामुख्याने क्रिकेटसाठी वापरतात.
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | पामेस्टन नॉर्थ, न्यू झीलंड |
स्थापना | १९०२ |
| |
शेवटचा बदल ८ एप्रिल २०२१ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
१९८२ महिला क्रिकेट विश्वचषकातला एक सामना या मैदानावर झाले. तर १९९२ मध्ये न्यू झीलंड आणि इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघांमध्ये इथे एकमेव महिला कसोटी सामना देखील खेळवला गेला.