न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९८४-८५

न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाने फेब्रुवारी - मार्च १९८५ दरम्यान तीन महिला कसोटी सामने आणि सहा महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला. न्यू झीलंड महिला संघाने द्विपक्षीय मालिका खेळण्याकरता भारताचा दौरा केला. या आधी न्यू झीलंड महिला संघ १९७८ मध्ये महिला क्रिकेट विश्वचषक खेळण्यासाठी भारतात आला होता. महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका आणि महिला कसोटी मालिका अनुक्रमे ३-३ आणि ०-० अशी बरोबरीत सुटली.

न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९८४-८५
भारत महिला
न्यू झीलंड महिला
तारीख १७ फेब्रुवारी – २४ मार्च १९८५
संघनायक डायना एडलजी (म.ए.दि., २री-३री म.कसोटी)
निलीमा जोगळेकर (१ली म.कसोटी)
डेबी हॉक्ली (१ला-३रा,५वा-६वा म.ए.दि.; म.कसोटी)
इनग्रीड जागेरस्मा (४था म.ए.दि.)
कसोटी मालिका
निकाल ३-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–०
एकदिवसीय मालिका
निकाल ६-सामन्यांची मालिका बरोबरीत ३–३

महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

संपादन

१ला सामना

संपादन
१७ फेब्रुवारी १९८५
धावफलक
भारत  
१६५/६ (५० षटके)
वि
  न्यूझीलंड
१६६/४ (४९ षटके)
सुधा शाह ४३
कॅरेन गन २/२६ (१० षटके)
न्यू झीलंड महिला ६ गडी राखून विजयी.
सवाई मानसिंग मैदान, जयपूर
  • नाणेफेक : भारत महिला, फलंदाजी.
  • श्रीरुपा बोस (भा) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

२रा सामना

संपादन
१७ फेब्रुवारी १९८५
धावफलक
न्यूझीलंड  
१७४/७ (५० षटके)
वि
  भारत
१७२/९ (५० षटके)
न्यू झीलंड महिला २ धावांनी विजयी.
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
  • नाणेफेक : भारत महिला, क्षेत्ररक्षण.
  • मणीमाला सिंघल (भा) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

३रा सामना

संपादन
२१ फेब्रुवारी १९८५
धावफलक
भारत  
१२९ (४३ षटके)
वि
  न्यूझीलंड
७३ (३३.५ षटके)
भारत महिला ५६ धावांनी विजयी.
नेहरू स्टेडियम, इंदूर
  • नाणेफेक : न्यू झीलंड महिला, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ४५ षटकांचा करण्यात आला.
  • रिटा पटेल (भा) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात भारतीय महिलांनी न्यू झीलंड महिलांवर पहिल्यांदाच विजय मिळवला.

४था सामना

संपादन
१३ मार्च १९८५
धावफलक
न्यूझीलंड  
२०२/७ (४९ षटके)
वि
  भारत
१५४/९ (४९ षटके)
शशी गुप्ता ५०*
कॅरेन गन ३/२५ (१० षटके)
न्यू झीलंड महिला ५८ धावांनी विजयी.
कीनान स्टेडियम, जमशेदपूर
  • नाणेफेक : न्यू झीलंड महिला, फलंदाजी.
  • भारतीय महिला संघाला मैदानात पोहोचण्यास उशीर झाल्याने सामना प्रत्येकी ४९ षटकांचा करण्यात आला.
  • नीता कदम (भा) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

५वा सामना

संपादन
१५ मार्च १९८५
धावफलक
न्यूझीलंड  
१८७/६ (४९ षटके)
वि
  भारत
१८९/७ (४७.१ षटके)
सुधा शाह ४८
कॅरेन गन २/३९ (९ षटके)
भारत महिला ३ गडी राखून विजयी.
मोईन-उल-हक स्टेडियम, पटना
  • नाणेफेक : न्यू झीलंड महिला, फलंदाजी.
  • ४९ षटकांचा सामना.
  • रजनी वेणुगोपाळ (भा) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

६वा सामना

संपादन
२४ मार्च १९८५
धावफलक
न्यूझीलंड  
१४८/७ (४८ षटके)
वि
  भारत
१४९/६ (४३.४ षटके)
सुधा शाह ३०
कतरिना मॉलॉय २/१६ (१० षटके)
भारत महिला ४ गडी राखून विजयी.
मौलाना आझाद स्टेडियम, जम्मू
  • नाणेफेक : न्यू झीलंड महिला, फलंदाजी.
  • ४८ षटकांचा सामना.

महिला कसोटी मालिका

संपादन

१ली महिला कसोटी

संपादन
२३-२६ फेब्रुवारी १९८५
धावफलक
वि
३२७/९घो (१३१ षटके)
शुभांगी कुलकर्णी ७९
कॅरेन गन ३/४० (३० षटके)
२१४ (४८ षटके)
जॅकी क्लार्क ५४
शुभांगी कुलकर्णी ६/९९ (२९ षटके)
१६४ (६६ षटके)
गार्गी बॅनर्जी ५५
सु रॅट्रे ३/२५ (१३ षटके)
१९६/७ (१०८ षटके)
डेबी हॉक्ली ५५
शशी गुप्ता २/१८ (१२ षटके)

२री महिला कसोटी

संपादन
७-११ मार्च १९८५
धावफलक
वि
१८४ (८८.४ षटके)
इनग्रीड जागेरस्मा ४९
गार्गी बॅनर्जी ६/९ (९.४ षटके)
३०३ (१३९.२ षटके)
संध्या अगरवाल १०६
सु रॅट्रे ५/७६ (३४.२ षटके)
२५६/४ (१५४ षटके)
ॲन मॅककेन्ना ९७*
डायना एडलजी २/४७ (४६ षटके)
सामना अनिर्णित.
बाराबती स्टेडियम, कटक

३री महिला कसोटी

संपादन
१७-२० मार्च १९८५
धावफलक
वि
२१३ (१०१.४ षटके)
अंजली पेंढारकर ८१
शोना गिलख्रिस्ट ३/६३ (२६ षटके)
२३६/९घो (१०६.१ षटके)
जीनेट डनिंग ६७
डायना एडलजी ३/४१ (३१.१ षटके)
२६८/८घो (१२९.२ षटके)
संध्या अगरवाल ९८
इनग्रीड जागेरस्मा ४/३८ (९ षटके)
१२२/३ (३२.२ षटके)
डेबी हॉक्ली ३३
शुभांगी कुलकर्णी २/२४ (७ षटके)
  • नाणेफेक: भारत महिला, फलंदाजी.
  • नीता कदम (भा) हिने महिला कसोटी पदार्पण केले.