नीलिमा जोगळेकर

(निलीमा जोगळेकर या पानावरून पुनर्निर्देशित)

निलीमा जोगळेकर (जन्म १ जुलै १९६१) भारतीय क्रिकेट खेळाडू आहे.त्या संघाच्या विकेटकीपर आणि मधल्या फळीतील फलंदाज होत्या.