ॲन मॅककेन्ना

न्यू झीलंडच्या क्रिकेटपटू

ॲन मॅककेन्ना (२७ ऑक्टोबर, १९४३:क्राइस्टचर्च, न्यू झीलंड - हयात) ही न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९६९ ते १९८७ दरम्यान ७ महिला कसोटी आणि १४ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती.