पाकिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९८३-८४
पाकिस्तान क्रिकेट संघाने सप्टेंबर - ऑक्टोबर १९८३ दरम्यान तीन कसोटी सामने आणि दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला होता. पाकिस्तानने भारतात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले. कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली तर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिकेत भारताने २-० ने विजय मिळवला.
पाकिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९८३-८४ | |||||
भारत | पाकिस्तान | ||||
तारीख | १० सप्टेंबर – १० ऑक्टोबर १९८३ | ||||
संघनायक | कपिल देव | झहिर अब्बास | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–० | ||||
सर्वाधिक धावा | अंशुमन गायकवाड (३१३) | जावेद मियांदाद (२२५) | |||
सर्वाधिक बळी | कपिल देव (१२) | अझीम हफीझ (१०) | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | भारत संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली |
सराव सामने
संपादन५० षटकांचा सामना:भारत XI वि पाकिस्तान
संपादनपाकिस्तान
१९७/३ (५० षटके) |
वि
|
भारत XI
२०१/९ (४९.३ षटके) |
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
- भारताच्या भूमीवर खेळवला गेलेला पहिला दिवस/रात्र क्रिकेट सामना.
४० षटकांचा सामना:भारत XI वि पाकिस्तान
संपादनआंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
संपादन१ला सामना
संपादन १० सप्टेंबर १९८३
धावफलक |
वि
|
||
२रा सामना
संपादन २ ऑक्टोबर १९८३
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ४६ षटकांचा करण्यात आला.
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्याचे आयोजन करणारे सवाई मानसिंग मैदान हे जगातले ५०वे मैदान ठरले.
कसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादन१४-१९ सप्टेंबर १९८३
धावफलक |
वि
|
||
१७६/० (६१.१ षटके)
सुनील गावसकर १०३ |
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
- अझीम हफीझ (पाक) याने कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
संपादन२४-२९ सप्टेंबर १९८३
धावफलक |
वि
|
||
१६/० (९ षटके)
मोहसीन खान ७ |
- नाणेफेक: भारत, क्षेत्ररक्षण.
- कासिम उमर आणि शोएब मोहम्मद (पाक) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला कसोटी सामना.